AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओAgroStar YouTube Channel
पहा, बोर्डो पेस्ट बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत!
शेतकरी बांधवांनो, बागायती पिकांमध्ये पावसाळ्याच्या सुरूवातीस आणि शेवटी, बोर्डो मिश्रणाचा वापर पिकामध्ये केला जातो. आंबा, पेरू, लिंबूवर्गीय पिके, चिकू इत्यादी सर्व फळपिकांमध्ये याचा वापर केला जातो. ज्यामुळे झाडांचे विविध रोग आणि कीटकांपासून संरक्षण होते. तर हे बोर्डो मिश्रण कसे बनवावे व वापरावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
42