AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखShivar News 24
पहा, बांबू शेतीचे फायदे!
➡️ बांबू लागवडीला शासनाचे विशेष प्रोत्साहन आहे. एकदा बांबू लागवड केली तर त्यापासून ४० ते ४५ वर्षांपर्यंत उत्पन्न मिळत राहते. याविषयी बांबू विकास बोर्डाचे समन्वयक पी. बी. भालेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडिओ जरूर बघा व योजनेचा फायदा घ्या. संदर्भ:- Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
78
15
इतर लेख