सफलतेची कथाShivar News 24
पहा, पेरूचे नवीन संशोधित वाण!
➡️ मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सिकंदर जाधव हे नेहमी कापूस व इतर पारंपरिक पिके घेत होते; मात्र पुढे त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी पेरूची निवड केली. लखनऊ जातीच्या पेरूची त्यांनी एका हेक्टरमध्ये लागवड केली. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे, गुडघ्याइतक्या उंचीच्या झाडालाही एक किलोपर्यंती फळे लगडतात. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे अनुभव जाणून घेऊ. संदर्भ:- Shivar News 24 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
9
इतर लेख