क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानpragatshil shetkari
पहा, पिकामध्ये 'सल्फर' अन्नद्रव्याचे महत्व!
मित्रांनो आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून सल्फर/गंधक या अन्नद्रव्यांची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ● गंधकाचे महत्त्व ● गंधकाची कार्ये ● गंधक कमतरतेची लक्षणे ● गंधकाचे उपलब्ध असणारे स्त्रोत ● गंधक कसे वापरावे ही माहिती मिळेल. चला तर मग व्हिडीओ पाहूया. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-279,AGS-CN-290&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- pragatshil shetkari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
6
संबंधित लेख