AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़गावाकडची शेती
पहा, पिकामध्ये ड्रेंचिंग करण्याचा सर्वात सोपा जुगाड!
मित्रांनो, आपण भाजीपाला पिकामध्ये पिकाच्या वाढीसाठी किंवा संरक्षणासाठी रोपाच्या बुडाला पाण्यामध्ये शिफारशीनुसार औषध मिसळून ड्रेंचिंग किंवा आळवणी करत असतो. यामध्ये आपल्याला प्रत्येक रोपाला औषधाचे पाणी सोडण्यासाठी वेळ जास्त लागतो तसेच परिश्रम देखील लागतात. यासाठी एक उत्तम साधा आणि सोपा जुगाड सर्व शेतकरी करू शकतील असा जुगाड आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- गावाकडची शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
11