AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओग्रीन टीव्ही
पहा, पिकातील लोह कमतरतेची लक्षणे व उपाय!
शेतकरी बंधूंनो. सर्वच पिकांच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी लौहाची गरज महत्वाची असते. प्रकाशसंश्लेषणात व विकरांच्या असंख्य अभिक्रीयांत लौह महत्वाची भूमिका बजावते. तर आपल्या पिकातील लौहाची कमतरता असल्यास त्याची लक्षणे कशी दिसतात व त्याचे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- ग्रीन टी.व्ही., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
15
इतर लेख