AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओआपली शेती आपली प्रयोगशाळा
पहा, पिकाच्या संरक्षणासाठी चा महत्वाचा मुद्दा!
शेतकरी मित्रांनो, वन्य किंवा इतर जनावरांपासून पिकाच्या संरक्षणासाठी आपण बांधावर कशा पद्धतीने तारेची जाळी टाकू शकतो. हि जाळी बांधताना कोणती काळजी घ्या. त्याचे फायदे व या कामासाठी लागणार एकूण खर्च किती होऊ शकतो याचा अंदाज याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- आपली शेती आपली प्रयोगशाळा., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
64
2
इतर लेख