क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओShri Datt Krushi Borgave Technology
पहा, पिकाच्या पूर्वमशागतीचे नियोजन!
पिकाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत चांगल्या प्रकारे करणे आवश्यक असते. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीक लागवडीसाठी उत्तम बेड कसे तयार करावेत हे जाणून घेणार आहोत. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- Shri Datt Krushi Borgave Technology , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
185
11
संबंधित लेख