क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओSantosh Jadhav
पहा, पिकांमध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे!
पिकांना किडींपासून मुक्त करायचे असल्यास पिकांमध्ये चिकट सापळे लावणे आवश्यक आहे. मात्र हे सापळे कसे, किती प्रमाणात लावायचे. या सापळयांचे फायदे व गुणधर्म काय आहेत, हे पाहण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
18
संबंधित लेख