सल्लागार लेखpragatshil shetkari
पहा, निंबोळी पेंड/पावडरचे फायदे!
• निंबोळी पेंड किंवा पावडर जमिनीतील सूत्रकृमी नष्ट करण्यासाठी उपयुक्त.
• जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी निंबोळी पेंड महत्त्वाचे कार्य करते.
• जमिनीत जास्त काळ टिकून राहते व जमिनीची सुपीकता वाढवते.
• असेच अनेक फायदे व वापरण्याचे प्रमाण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- pragatshil shetkari.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.