AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
पहा, नवीन सिंचन विहिरीसाठी ३ लाख अनुदान!
शेतकरी मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. याअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी ३ लाख अनुदान देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे, नियम व अटी बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
283
52
इतर लेख