AgroStar
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
पहा, देशी शेळ्यांचे संगोपन कसे करावे?
मित्रांनो, पशुपालन हा शेतीसोबतचा सर्वाधिक नफा देणारा व किफायतशीर जोड धंदा आहे. तर आज आपण देशी शेळी पालन करून कमी भांडवलात जास्त नफा कसा कमविता येईल याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघूया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
8
इतर लेख