AgroStar
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, देशातील सध्याची हवामानाची स्थिती आणि पुढील अंदाज!
शेतकरी बंधूंनो, सध्याचे हवामान चांगले झाले आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात मान्सूनने सामान्यपेक्षा १ आठवड्यापूर्वी जोरदार हजेरी लावली. मान्सूनच्या आगमनाने या भागात चांगला पाऊस पडला. गेल्या तीन-चार दिवसांत पावसात कोणतीही प्रगती झालेली नाही परंतु येत्या ४८ तासांपर्यंत मान्सूनची स्थिती आहे अशीही राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस झाला असून तो महाबळेश्वर, रत्नागिरी कडे सरकत आहे. परंतु विदर्भ व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामानाच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
207
0
इतर लेख