क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटSkymet Weather
पहा, देशभरातील येत्या २४ तासात हवामान अंदाज!
➡️ मित्रांनो, गेल्या ३,४ दिवसांमध्ये आपण हवामानातील बदल पाहिले असून त्यानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामधील काही ठिकाणी पाऊस झालेला आहे असाच हलका पाऊस पुढील २४ तासात मराठवाडा, विदर्भ आणि आसपासच्या भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Skymet Weather. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
106
14
संबंधित लेख