पशुपालनrjganesh Beyond The Mentality
पहा, दुग्ध व्यवसाय करायचा कसा? 🐄🐃
मित्रांनो, देशात कितीही संकट असले तरीही कधीही बंद न पडणारा शेतीपूरक जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय! हा व्यवसाय तुम्ही शेतकरी असाल तरी करू शकतात आणि शेतकरी नसाल तरीही करू शकतात. चला तर मग हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया. संदर्भ:- rjganesh Beyond The Mentality,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
7
इतर लेख