राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढलाय. या थंडीचा केळीला फटका बसू शकतो. थंडीपासून केळीचं संरक्षण कसं करावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया.
संदर्भ:- ABP MAJHA.,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.