कृषि जुगाड़Santosh Jadhav
पहा, ड्रेंचिंग (आळवणी) करण्याची सोपी पद्धत!
शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडीओमध्ये पिकामध्ये ड्रेंचिंग (आळवणी) कधी व कशी करावी, का करावी, आळवणी म्हणजे काय?? आळवणीचे महत्व व फायदे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Santosh Jadhav., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
7
इतर लेख