AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, १८:४६:०० (डीएपी) खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, १८:४६:०० (डीएपी) खताचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणती पोषक तत्वे आहेत? ➡️ नायट्रोजन आणि फॉस्फरस. ते काय आणि ते पिकाच्या पोषणात असे मदत करते? ➡️ १८% नायट्रोजन + ४६% फॉस्फरस समाविष्ट आहे. ➡️ डीएपीमध्ये उच्च पाण्यात विरघळणारे फॉस्फरस आहेत जे मुळांची वाढ करतात त्यामुळे पिकाला बळकटी मिळते. पीक कोलमडत नाही. याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? ➡️ द्विदलवर्गीय आणि तेलबियांच्या पिकांसाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस गुणोत्तर सर्वोत्तम आहे. ➡️ अधिक फुलधारणा होण्यास मदत करते त्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि त्यापासून उत्पन्न वाढते. ➡️ खारट व अल्कधर्मी मातीत उपयुक्त. ➡️ फुटव्यांची संख्या वाढविते. लागू पिके - ➡️ ऊस, कापूस, द्विदपिके आणि फळ भाजीपाला पिके. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
15