AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, ठिबक, तुषार सिंचनासाठी नेमकं किती अनुदान मिळते?
➡️ मित्रांनो, ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान मिळत आहे परंतु कॅटेगरीनुसार नेमके किती अनुदान दिले जाते याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या पिकाच्या पाणी व्यवस्थापनेसाठी या योजनेचा जरूर लाभ घ्या. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
17
इतर लेख