व्हिडिओTractors Ki Duniya
पहा, 🚜 ट्रॅक्टरमध्ये गिअर अडकल्यानंतर काय करावे?
शेतकरी मित्रांनो आपण जर शेतीमध्ये 🚜 ट्रॅक्टरने काम करत असाल आणि ट्रॅक्टर कोणत्याही गिअरमध्ये अडकला असेल तर तो काढण्यासाठी कुठल्याही मेकॅनिकशिवाय आपण स्वतः सहज काढू शकता. या व्हिडिओमध्ये स्वराज ७३५ या ट्रॅक्टरचे उदाहरण दिले आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
17
1
इतर लेख