AgroStar
बाजारभावAgrostar India
पहा टोमॅटो व मिरचिला मिळतोय विक्रमी दर !
➡️शेतकरी मित्रांनो, टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सध्या बाजारसमिती मध्ये टोमॅटो तसेच मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत. तर सध्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
5
इतर लेख