AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनआधुनिक शेतीचा गोडवा
पहा जुगाड ! चारा - पाणी वाया नाही जाणार!
➡️पशुपालकांनो, सध्याच्या वातावरणात अति वृष्टी मुळे जनावराचा मुक्त गोठा पद्धतीत जनावरांचा चारा खराब होण्याची जास्त शक्यता असते अश्यावेळी तुम्ही हे जुगाड करू शकता.याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
99
18