सल्लागार लेखMahiti Asaylach Havi
पहा, जमिनीची महत्वाची कागदपत्रे कोणती?🤔
⏩ अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्यांना त्रास सहन करावा लागला आहे.
⏩ प्रत्येक शेतकर्याने आता स्वत:च्या जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांची एक मुलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये कोणकोणते कागदपत्रे हवी चला समजून घेऊया.
संदर्भ:- Mahiti Asaylach Havi.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.