AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
पहा, जमिनीची अत्यंत महत्वाची कागदपत्रे!
➡️ शेतकऱ्यांनी आपल्या जमीनीचे कागदपत्रे म्हणजेच विविध रेकॉर्डस आपल्या स्वत:कडे जतन करून ठेवणे खुप आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी दोन फाईल्स बनवुन एका फाईलमध्ये ओरिजनल म्हणजेच कागदपत्रांच्या मुळ प्रती ठेवायल्या हव्यात व दुसऱ्या फाईलमध्ये झेरॉक्स केलेल्या प्रती ठेवायला हव्यात. या व्हिडीओमध्ये जमीनी बाबतच्या महत्वाच्या कागदपत्राबाबत माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
13
इतर लेख