AgroStar
कृषि यांत्रिकरणबळीराजा
पहा, जबरदस्त बेड मेकर यंत्र खत पेरणी सहित!
➡️ खरीप लागवडीची लगबग सुरु झालेली आहे. भाजीपाला पिके किंवा हळद, आले यांसारख्या पिकांसाठी सहज आणि सोप्या पद्धतीने बेड तयार करण्यासाठी 'बेड मेकर' हे एक उपयुक्त यंत्र आहे. या यंत्राची खासियत आणि कार्य प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- बळीराजा हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
7
इतर लेख