सलाहकार लेखAgrostar India
पहा जबरदस्त इंस्ट्राड्रेन्च आळवणी यंत्र!
आज ही आपण पूर्व पध्दतीनेच, आपल्या पिकांची आळवणी करत आहात का?आज ही आपण पिकाला औषधांची मात्रा गरजेपेक्षा जास्त या कमी देत आहात का? आळवणीसाठी वेळ व पैसे जास्त खर्च करत आहात का? सर्व पिकांना एकसमान व त्वरित आळवणी देण्यासाठी, खास अ‍ॅग्रोस्टारने भारतीय शेतकऱ्यांसाठी तयार केले आहे, “इंस्ट्राड्रेन्च ऑटो सॉइल ड्रेंचिंग डिवाइस" चला, तर मग आज अशा एका मशीनबाबत जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
9
इतर लेख