सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
पहा, ग्रामपंचायत बांधकाम परवाना बाबत महत्वाची अपडेट!
➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम करत असताना ग्रामपंचायतीची परवानगी गरजेची आहे का? जर आवश्यक असेल तर परवानगी कशी काढावी त्यासाठी लागू होणाऱ्या अटी, शर्ती कोणत्या? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
11