AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, ग्रामपंचायतीसाठी महत्वाचा निर्णय!
➡️ ई निविदा प्रणालीमध्ये ३ लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. ➡️ यामुळे मजूर संस्थांना पुन्हा बळकटी मिळणार आहे. सिमेंट, लोखंड, खडी, वाळू, डबर याच्या वाढलेल्या किमतीचा विचार करता ३ लाख रूपयांपर्यंत कोणतेही काम होणे शक्य नाही. त्यासाठीच कामांच्या मर्यादेत वाढ करणे अत्यंत गरजेचे होते. ➡️ याबाबत अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
17
इतर लेख