क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखSHETI GURUJI
पहा, गव्हाच्या काडापासून खत निर्मिती प्रक्रिया!
मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये गव्हाच्या काडासून खत निर्मिती बाबत माहिती देण्यात आलेली आहे. गव्हाचे काड न पेटवतात प्रथम ट्रॅक्टरचा रोटर मारावा त्यानंतर नांगरट करावी आणि निश्चितच ते काड कुजून जाईल व त्यापासून आपल्या सेंद्रिय खत निर्माण होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
संबंधित लेख