क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, खरीप २०२१ साठी सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर!
मित्रांनो, खरीप पीक लागवडीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. तर शेतकऱ्यांना आपण खरेदी करत असणाऱ्या बियाणांचे भाव माहिती असणे आवश्यक आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन बियाणांचा जाहीर झालेला दर पाहणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
29
संबंधित लेख