AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, खरीप बियाणे अनुदानाचे दर जाहीर! लॉटरी ने होणार निवड..
➡️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महाराष्ट्र अंतर्गतबियाणे अनुदान योजना 2021 साठी खरीप बियाणे अनुदानाचे दर जाहीर करण्यात असून पात्र लाभार्थ्यांची लॉटरी पध्द्तीने ने होणार निवड होनार आहे. कोणत्या बियाण्याला किती अनुदान मिळणार जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
8
इतर लेख