स्मार्ट शेतीकिसानवाणी
पहा, कोल्हापूर जिल्ह्यातील अनोख्या शेतीचा यशस्वी प्रयोग!
हायड्रोपोनिक पद्धतीचा अवलंब करून यशस्वीरित्या शेती करून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. हे कसे शक्य होते? व या शेती पद्धतीबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
108
20
इतर लेख