कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, कोणत्या पिकाला किती मिळणार एकरी कर्ज?
➡️ सन 2021-22 करिता राज्यस्तरीय समितीने नुकतेच पीककर्ज दर निश्चित केले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक बागायती कापूस पिकासाठी प्रतिहेक्टरी १६ हजार रुपये वाढ निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६९ हजार रुपये पीक कर्ज बँकांकडून वितरित केले जाणार आहे. या बातमीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.