राज्यात संचारबंदीमध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणारे एपीएमसी बाजार चालू राहणार? जाणून घ्या सविस्तर.शेतकरी बंधूंनो, नवी मुंबई एपीएमसीतले(APMC) पाचही मोठे बाजार संचारबंदीच्या काळात सुरु राहणार आहेत. मात्र यासाठी (APMC)एपीएमसीत येणाऱ्या व्यापारी , माथाडी कामगारांना...
कृषी वार्ता | न्यूज १८लोकमत