AgroStar
कृषी वार्ताABP MAJHA
पहा, कृषी पंप वीज बिलाची थकबाकी भरल्यास बिलात ५०% सूट!😃
पाच वर्षांपूर्वीची किंवा पाच वर्षातील कृषी पंपाच्या वीजबिलाची थकबाकीची रक्कम भरल्यास बळीराजा ५०% वीज बिल माफी मिळणार आहे. या बातमीच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
101
7
इतर लेख