पहा काय म्हणत आहेत शेतकरी!
नई खेती नया किसानAgrostar
पहा काय म्हणत आहेत शेतकरी!
🌱पंढरपूर चे शेतकरी दीपक कदम हे अ‍ॅग्रोस्टार मध्ये 2016 पासुन जोडलेले आहेत.यांनी आपल्या मिरची पिकातील आळी साठी अमेझ एक्स औषधाची फवारणी केली होती ज्याचा त्याना जबरदस्त रीझल्ट मिळाला. आणि त्यांनी याबद्दल पोस्ट करून देखील आपले अनुभव सांगितले आहेत. अमेझ एक्स बद्दल माहिती पहा👇 🌱शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा: 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
3
इतर लेख