कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा; कसे राहतील सोयाबीन चे भाव!
शेतकरी बंधूंनो, केन्द्र शासनाच्या माध्यमातून आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहणार आहेत.परंतु यामुळे सोयाबीन च्या भावावर परिणाम होणार नाही. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.