AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजारभावAgrostar India
पहा कमोडिटी मार्केट अपडेट!
शेतकरी बंधूंनो , सध्या केंद्र सरकारची सात कमोडिटीच्या वायदेबाजारावर १९ डिसेंबर २०२१ पासून बंदी घालण्यात अली आहे. कमोडिटी मार्केट अपडेट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
14
इतर लेख