AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
पहा कमी खर्चात डबल उत्पादन!
➡️ शेतकरी बंधुनो, खोडवा ऊस पिकातमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतो. ऊसाचे पाचट वाळवून पेटून न देता कुट्टी करून घ्यावे अथवा रुंद सरी असेल तर पाचट जमिनीत दाबून घ्या. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
34
इतर लेख