हवामान अपडेटPrabhudeva GR & sheti yojana
पहा ऑनलाईन पावसाची आकडेवारी
आज आपण पाहणार हा पाऊस पडत असताना नेमका,आपल्या भागामध्ये किती पाऊस पडतोय, कुठे किती पाऊस पडतोय हे पाहू शकतो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्याला दिलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामधून रोजची पावसाचीआकडेवारी केली जाते.
आपण हाच रिपोर्ट ऑनलाइन पद्धतीने Maharai.Maharsahtra.gov.in या संकेतस्थळावरती या पोर्टल वरती आल्यानंतर आपण पाहू शकता राइट साईडला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत कारण याच्यामध्ये आपण गेल्या काही वर्षातील पावसाचा डाटा सुद्धा तालुक्यानुसार पाहू शकतो.याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यत नक्की पहा.👇
🌱संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.