व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, ऑनलाइन कापुस खरेदी नोंदणी कशी करावी?
कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, कापूस विक्री करण्याबाबत आता चिंता करू नका. ऑनलाईन नोंदणी करून कापसाची विक्री सुरु झाली आहे. यासाठी आपल्याला काय करावे लागेल. नोंदणी कुठे व कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:-संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
14
इतर लेख