रासायनिक खतांचे प्रकार, निवड आणि वापराची पद्धत याबाबत सविस्तर माहिती!रासायनिक खताचे प्रकार :
१. नत्रयुक्त खते : युरिया, अमोनियम सल्फेट
२. स्फुरदयुक्त खते : सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट
३. पालाशयुक्त खते : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स