AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा; उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी उत्तम जाती आणि योग्य अंतर!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पहा; उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी उत्तम जाती आणि योग्य अंतर!
उन्हाळी हंगामात लागवड सपाट वाफ्यावर तसेच रुंद गादीवाफ्यावर बियाणे टोबून करावी, लागवडीसाठी ३०*१० सेंमी अंतर राखावे. पेरणीसाठी एकरी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे आहेत (उन्हाळी टोबून लागवडीसाठी कमी बियाणे लागतात). बियाणे - वेस्टर्न-४४, वेस्टर्न-५१, बॉम्बे-५५, एसबी-११, धनलक्ष्मी, टीएजी-२४ यांपैकी बियाणांची निवड करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
27
इतर लेख