अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पहा, उन्हाळी भुईमूग पेरणीवेळी द्यावयाची खतमात्रा!
"भुईमूग लागवडीवेळी खतमात्रा १८:४६:०० @१०० किलो + सल्फर ९०% @३ किलो प्रति एकर प्रमाणात द्यावे. यामुळे पिकाला पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होईन सुरुवातीची वाढ चांगली होते.
👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-279&pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."