AgroStar
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, आजचा हवामानाचा अंदाज!
देशाच्या मध्य भागात आणि पश्चिमेकडील भागात मान्सून सक्रिय आहे. या भागात विशेषतः किनाऱ्यावरील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या दक्षिणेकडील भागात मान्सूनचा पाऊस कायम राहील. दक्षिण भारतातील बर्‍याच भागात मान्सून कमजोर राहील. उत्तर भारतालाही जोरदार मान्सून पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मान्सून विषयक अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
146
1
इतर लेख