AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, आजचा महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुंबई व कोकण लागत भागांमध्ये येत्या २४ ते ४८ तासात पावसाची शक्यता दिसून येत आहे. काही दिवसांनंतर पाऊस सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे कोकणपासून, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, मुंबई, ठाणे व पालघर याभागांमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पासून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच हे भाग सोडून इतर विभाग म्हणजेच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भाग येथे हवामान कोरडे राहील. असाच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
151
3
इतर लेख