बाजारभावअॅगमार्कनेट
पहा, आजचा बाजारभाव!
🌶🍆 🍅🥒 🥔
➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती बीड, आणि जळगाव येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे.
दैनिक बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती - बीड
पीक किमान दर कमाल दर
तूर 5000 6455
बाजरी 1131 2100
हरभरा 3800 4831
ज्वारी 1200 3500
दैनिक बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती - जळगाव
पीक किमान दर कमाल दर
भेंडी 2000 4000
खीरा 800 1200
शेवगा 2000 3000
कांदा 500 1400
आंबा( कच्चा) 1500 1500
बटाटा 750 1250
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅगमार्कनेट.
https://www.agrowon.com/msamb-fetch
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.