AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, आजचा बाजारभाव!
बाजारभावhttp://agmarknet.gov.in
पहा, आजचा बाजारभाव!
शेतकरी मित्रांनो आपण “कृषी बाजार समिती कराड” येथील बाजारभाव जाणून घेत आहोत. यामध्ये आपल्याला प्रति क्विंटल प्रमाणे किमान व कमाल दर दाखविले आहेत. दैनिक बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती - कराड पीक किमान दर कमाल दर बीन्स (वाल) 2000 4500 भेंडी 2500 3000 कारले 1500 2000 दुधी भोपळा 700 1000 वांगी 1500 2000 कोबी 1000 1500 फुलकोबी 500 1200 शिमला मिरची 1000 1500 काकडी 1000 1500 शेवगा 4000 5000 आले 2000 3000 मिरची 1500 3500 गवार 1500 2500 कांदा 2000 3500 ओला वाटाणा 4000 5500 दोडका 1500 2200 टोमॅटो 2000 2500 संदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट, https://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
114
2