टोमॅटो पिकातील नुकसानकारक कीड - फळ पोखरणारी अळी!ही कीड टोमॅटो पिकामध्ये अतिशय नुकसान करू शकते. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे कमीत-कमी ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
• यावेळीचा उद्रेक प्रामुख्याने पाने,...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स