बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी!बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबक मधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये 0:52:35 @ 2 किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @ 5 किलो...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस